Browsing Tag

pune bribe

Pune : पोलीस हवालदाराला तीन हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज - पौड पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदाराला आज बुधवारी (दि.12) तीन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पौड येथील विश्रामगृहाजवळ रंगेहाथ पकडले आहे. तात्यासाहेब रामचंद्र आगवणे (वय 48) असे लाच…