Browsing Tag

Pune Burgalary News

Pune City Crime News : धायरीत बंद फ्लॅट फोडून 14 लाखाचा ऐवज लंपास

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत धायरी येथे जबरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी कुलूपबंद असलेला फ्लॅट फोडून तब्बल 14 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी विजय गोखले…