Browsing Tag

Pune burglary

Pune crime News : वारजे येथील घरफोडीत सव्वा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी घरातील रोख अठरा हजार रुपये व एक लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. वारजे गावठाण परिसरात 10 ते 11 नोव्हेंबर दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी 70 वर्षीय जेष्ठ नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात…