Browsing Tag

pune cime

Warje : ब्रेकफेल होऊन रिव्हर्स आलेल्या पीएमपी बसची दुचाकीला धडक

एमपीसी न्यूज - रिव्हर्स आलेल्या पीएमपी बसने दोन दुचाकींना धडक दिली. या घटनेत अॅक्टिव्हावरी एक 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक जखमी झाला आहे. तर सुदैवाने एक महिला थोडक्यात बचावली आहे. चांदणी चौकातील वेड विहार येथे आज (शनिवार) दुपारी साडेतीनच्या…