Browsing Tag

Pune City Corona Update

Pune : 1168 रुग्णांची कोरोनावर मात; 1249 नवे रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या आजारातून बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी तब्बल 1168 नागरिकांनी कोरोनावर मात केली. 5 हजार 584 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1249 नवे रुग्ण आढळले. 23 जणांचा मृत्यू झाला. शहरात सध्या 703…

Pune corona Update : 1822 नागरिकांची कोरोनावर मात, 781 रुग्ण, 18 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहरात रोज कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सोमवारी पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज तब्बल 1822 नागरिक ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या 4 हजार 604 चाचण्या करण्यात आल्या.…

Pune : कोरोनाचे संकट रोखण्यासाठी तीन महिन्यांचा आराखडा तयार करा : विरोधी पक्षांची मागणी

एमपीसी न्यूज - कोरोनाचे संकट रोखण्यासाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करा, अशी मागणी पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या गटनेत्यांनी केली आहे. या संदर्भात या गटनेत्यांनी आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल…

Pune : कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी : डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनीही तपासणी करुन घ्यावी. सर्वांनी मोबाईल मध्ये…

Pune कोरोनाचे 832 नवे रुग्ण, 614 जणांना डिस्चार्ज, 9 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या सोमवारी सर्वाधिक 5 हजार 168 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 832 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 614 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 9 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाचे पुण्यात आता…

Pune  : आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आई ‘कोरोना पॉझिटिव्ह’

एमपीसी न्यूज - कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यासह  त्यांच्या आईचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.   खुद्द मुक्ता टिळक यांनी ट्विट करून ही माहिती  दिली आहे. मागील आठवड्यात मुक्ता टिळक यांच्या वडिलांचे…

Pune : कोरोना रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा उपाय नाही -विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज - कोरोना रोखण्यासाठी 'लॉकडाऊन' हा काही उपाय नाही. कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याने रुग्ण वाढत आहेत. उलट जास्तीत जास्त टेस्ट करण्यावर पुणे महापालिकेचा भर आहे. 'लॉकडाऊन' करून आणखी किती दिवस लोकांना उपाशी…

Pune : कोरोनाचे 595 नवीन रुग्ण; 331 जण कोरोनामुक्त, 14 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आज, शुक्रवारी कोरोनाच्या 595 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याचवेळी 331 जण कोरोनामुक्त होऊन ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कोरोनामुळे आज 14 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 8 पुरुष आणि 6 महिलांचा…

Pune: शहरात दिवसभरात 51 रुग्ण कोरोनामुक्त! 93 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 1,611 वर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात दिवसभरात कोरोनाचे 93 नवे रुग्ण नोंदविले गेले. त्यामुळे शहरातील आतापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 611 झाली आहे. शहरात आज कोरोनाबाधित सहा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींचा एकूण आकडा 91…