Browsing Tag

Pune city Corona Virus

Pune : शहरात कोरोनाचे 807 नवे रुग्ण, 619 कोरोनामुक्त, 9 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्याने मागील 3 दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्येही मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. जवळपास 800 च्या वर रुग्ण आढळून येत आहेत. आज, शुक्रवारी सुद्धा दिवसभरात 807 रुग्ण आढळून आले. तर 619 जण…