Browsing Tag

Pune City Police Force

Pune News : पुणे पोलीस दलातील उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

अत्यंत शिस्त प्रिय आणि सर्वांशी हसून खेळून राहत असल्याने ते पोलीस दलात ओळखले जात असे. त्यांच्या निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.