Browsing Tag

Pune City police

Pune News : हौस म्हणून पिस्टल जवळ बाळगणा-या तरुणास अटक 

एमपीसी न्यूज - हौस म्हणून गावठी पिस्टल जवळ बाळगणा-या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक कडून धनकवडी परिसरात शनिवारी (दि.26) हि कारवाई करण्यात आली.  कुणाल दयानंद पाटोळे (वय 19, रा‌. मानसी अपार्टमेंट फ्लॅट नं…

Hadapsar: अतिदक्षता विभागातील कोरोना रुग्ण महिलेच्या विनयभंग प्रकरणी वॉर्डबॉयला अटक

एमपीसी न्यूज - अतिदक्षता कक्षात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग प्रकरणी पुण्यातील हडपसरच्या एका खासगी रुग्णालयातील वॉर्डबॉयला पोलिसांनी अटक केली आहे.  या प्रकरणी 35 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या…

Pune : ग्रेट ! कोरोनाला हरवून पुण्यातील 173 पोलीस पुन्हा ड्युटीवर हजर

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या संकटकाळात रस्त्यावर अहोरात्र झुंजणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे शहर पोलीस दलातील कोरोना बाधित 173 अधिकारी व कर्मचारी कोरोनावर यशस्वीरीत्या मात करून पुन्हा एकदा कर्तव्यावर हजर झाले…

Pune : चारचाकीने फिरणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोनाचा प्रकोप पाहता चारचाकी, रिक्षा, टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांसाठी पुणे पोलिसांनी काही महत्त्वाचे नियम घालून दिलेत. पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली. यापुढे…

Pune : मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांचे छापे

एमपीसी न्यूज- मसाज पार्लर किंवा स्पा च्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाच्या विरोधात पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. मागील काही दिवसात पुणे शहराच्या विविध भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु…

Pune : पुणे शहर पोलिसांकडून फिर्यादी व मालकास गुन्ह्यातील किंमती व मौल्यवान पुन: प्रदान

एमपीसी न्यूज - पुणे शहर पोलिसांनी जप्त केलेल्या गुन्ह्यातील किंमती व मौल्यवान वस्तू पुन्हा फिर्यादी व संबंधित नागरिकांना देण्यात आल्या. हा कार्यक्रम कॉप्स एक्सलन्स हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय येथे शुक्रवारी (दि. २२) पार पडला. यावेळी एकूण 61…