Pune : वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना आता रोखीने भरता येणार दंड
एमपीसी न्यूज - ई-चलनाची कारवाई झालेल्या आणि वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना आता रोखीने दंड रक्कम भरता येणार आहे. यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी पुणे उपायुक्त वाहतूक शाखा पुणे यांच्या नावाने सुरु असलेले एसबीआय बँकेतील खाते (खाते…