Browsing Tag

pune city

Pune News : पुण्यातील कर बुडव्या लोकांना दिलासा का देताय ? – उज्ज्वल केसकर

एमपीसी न्यूज - पुण्यातील कर बुडव्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलतींवरून माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी महापालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे. महापालिका अशा नागरिकांना दिलासा का देताय ? असा सवालही केसकर यांनी उपस्थित केला आहे.…

Pune News : कोरोना मृतदेहाचा अत्यंसंस्कार करणाऱ्या योद्धयाला 50 लाखाचे विमा कवच द्या : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - कोरोनाने मृत्यू पावलेल्या मृतदेहाचा अत्यंसंस्कार करणाऱ्या योद्धयाला पुणे महापालिकेतर्फे 50  लाख रुपये विमा कवच द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी शुक्रवारी आयुक्तांकडे केली. कोरोना या संसर्गजन्य…

Pune News : ‘हे’ आहेत पुण्यातील नव्याने घोषित केलेले सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र

एमपीसी न्यूज - पुणे महानगर पालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची नवी यादी जाहीर केली आहे. पाच पेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण सापडलेले क्षेत्रांचा यात समावेश करण्यात आला आहे. पालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 75…

Pune : आठ दिवसांत वाढला 9 टीएमसी पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात आठ दिवस दमदार पाऊस झाला. या कालावधीत तब्बल 9 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट आता टळले आहे. या महिन्याच्या शेवटीही दमदार पाऊस होण्याची…

Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 54.53 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या 54.53 टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला 1.69 टीएमनसी (85.53टक्के), पानशेत 6.40 टीएमसी (60.07 टक्के), वरसगाव 6.52 टीएमसी (50.85 टक्के), टेमघर 1.29 टीएमसी (34.86 टक्के) या चारही…

Pune  : सकाळपासून शहर आणि धरणांत जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - संपूर्ण जून आणि जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) रात्री पासून आणि मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) सकाळपासूनच पुणे शहर आणि धारण क्षेत्रात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. …

Pune : ‘कोरोना’तून 1315 जण बरे, 1699 नवीन रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या आजारातून आज, गुरुवारी 1315 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. कोरोनाच्या 6 हजार 241 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1699 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू झाला. सध्या…

Pune : आणखी 9 हजार रुग्णांसाठी कोव्हीड सेंटरची उभारणी

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने पुणे महापालिकेतर्फे फर्ग्युसन कॉलेजमधील हॉस्टेल, ॲग्रीकल्चर कॉलेज, पुणे विद्यापीठ, एमआयटी, हडपसरमध्ये बनकर स्कुल, लोहगाव एसआरए अशा विविध ठिकाणी आणखी 9 हजार रुग्णांसाठी कोविड सेंटर…