Browsing Tag

pune city

Pune News : दीर्घ मुदतीच्या कराराचे आश्वासन देऊनही ‘स्वच्छ’ला केवळ एक वर्षाची मुदतवाढ 

एमपीसी न्यूज : घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे काम करणाऱ्या 'स्वच्छ' संस्थेला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने एक वर्षाची मुदतवाढ दिली. दीर्घ मुदतीचा करार करण्याचे आश्वासन देऊनही केवळ एक वर्षाची मुदतवाढ देऊन कचरावेचकांची फसवणूक करण्यात…

Lohagad News : लोहगड अभ्यास दौरा व दुर्ग बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

एमपीसी न्यूज - विश्व हिंदू परिषद बजरंग दल सुदूंबरे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या दुर्ग बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण व लोहगड अभ्यास दौरा उत्साहात पार पडला. रविवारी (दि.21) झालेल्या या अभ्यास दौ-यात शालेय विद्यार्थी यांच्यासह 66 जण सहभागी झाले…

Chinchwad News : शहर परिसरात आणखी आठ चोऱ्या; चार दुचाकींसह मोबाईल, दागिने लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोरीच्या आणखी आठ घटना उघडकीस आल्या आहेत. एमआयडीसी भोसरी, पिंपरी, देहूरोड, तळेगाव एमआयडीसी, चाकण, हिंजवडी, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या असून यात मोबाईल फोन, रोख रक्कम, सोने, डायमंडचे…

Pimpri News : शहरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद, शुक्रवारचा विस्कळीत  

एमपीसी न्यूज - रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या गुरुवारी (दि.25) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळाचा…

Pune News : शालेय विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलकडून अनुदानित बसपास वितरण सुरु  

एमपीसी न्यूज - शालेय विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) अनुदानित बसपास पास वितरण सुरु करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळेतील इ. 5 वी ते 10 वी तसेच पुणे मनपा शाळेतील…

Pune News : उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

एमपीसी न्यूज : पूर्ण पैसे भरूनही ग्राहकास फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश जी जी भालचंद्र यांनी हा आदेश दिला आहे. चंदन नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गौतम…

Nigdi News : बारा वर्षानंतर 104 जणांना मिळाली हक्काची घरे – उत्तम केंदळे  

एमपीसी न्यूज - सेक्टर नं 22 (संग्रामनगर- त्रिवेणीनगर- अंकुश चौक) या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या 104 कुटुंबांना महानगरपालिकेच्या वतीने हक्काचे घर मिळली आहेत. नुकत्याच झालेल्या लकी ड्रॉ मध्ये एसआरए प्रकल्पाअंतर्गत गरिबांना घरे मिळाली. 104  …

Pune Crime News : वारजे माळवाडीत एकाचा खून, तर एक गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : पुण्यातील वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून आज पहाटेच्या सुमारास एक खुनाचा प्रकार उघडकीस आलाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.  राम पूजन महिंद्र शर्मा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.…

Pune News : महापालिका शाळातील दहावी, बारावी गुणवंतांना मिळणार 51 हजार रुपये 

एमपीसी न्यूज : पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळांतील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुक्रमे 85 टक्के आणि 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना शारदाबाई पवार योजनेअंतर्गत प्रत्येकी 51 हजार रुपये देण्यात…

Pune News : कोरेगाव-भीमा येथील क्रांती स्तंभाच्या परिसर विकासासाठी एक कोटी रुपयांची तरतूद

एमपीसी न्यूज : शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव-भीमा येथे उभारण्यात आलेल्या क्रांती स्तंभाच्या परिसरातील सुशोभिकरण आणि विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी एक कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत…