Pune: जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली; पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती
एमपीसी न्यूज - पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज (मंगळवारी) बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त…