Browsing Tag

pune collector

Pune News : येत्या सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू !

एमपीसी न्यूज : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून ( दि. २३ ) सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार स्थानिक महापालिका आणि…

Pune News: बाधित शेतीक्षेत्रांचे तात्काळ पंचनामे करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

एमपीसी न्यूज -  परतीच्या मॉन्सून पावसाचा जबरदस्त तडाखा पुणे जिल्ह्यातील दौंड, मुळशी, जुन्नर, इंदापूर आणि बारामती येथील शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाचं पाणी शेतजमिनीत घुसल्यामुळं हाताशी आलेल्या खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्या…

Pune News : जादा दर आकारणी करणाऱ्या दोन ॲम्ब्युलन्सवर कारवाई : जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या काळात जादा दर आकारणी दोन करणाऱ्या ॲम्ब्युलन्सवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी दिली.मोटार वाहन क्रमांक एमएच-12 डीटी-3158  (Maruti Omni Ambulance) तसेच…

Pune: जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली; पंतप्रधान कार्यालयात  उपसचिव म्हणून नियुक्ती 

एमपीसी न्यूज - पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज (मंगळवारी) बदली झाली आहे. दिल्लीला  पंतप्रधान कार्यालयात  उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती  करण्यात आली आहे.त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त…

Pune : भाजपचे उद्या दूध एल्गार आंदोलन

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये याप्रमाणे थेट अनुदान त्यांच्या बॅंक खात्यावर…

Pune : कोरोनाला रोखण्यासाठी मिशन मोडवर काम करा : जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - ग्रामीण भागात होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मिशन मोडवर काम करण्याचा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.हवेली तालुक्यातील गुजर-निंबाळकरवाडी ग्रामपंचायत…

Pune : स्थलांतर करणाऱ्या प्रवाशांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही – जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - परराज्यातील प्रवाशांना ट्रान्झिंट पाससाठी लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, परराज्यात…

Pune : प्रतिबंधित क्षेत्र वगळून उद्योग, कारखाने सुरू करा; जिल्हाधिकारी राम यांच्या सूचना

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना तात्काळ सुरु करता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.पुणे महापालिका,…

Pune : संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी आणि वैद्यकीय तपासणीनंतरच पास मिळणार : नवल किशोर राम

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हयातून अन्य राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्हयामध्ये जाणारे मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांनी covid19.mhpolice.in या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. पुणे पोलीस आयुक्त व पिंपरी-चिंचवड पोलीस…