Pune News : पुणे शहरात लॉकडाऊन नाही, महापौर, आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट
एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन होणार असल्याचे चुकीचे मेसेज मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. मात्र, पुणे शहरात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन होणार नसल्याची स्पष्ट भूमिका महापालिका आयुक्त…