Browsing Tag

Pune coporation

Pune : कस्टम विभागाकडून महापालिकेस वैद्यकीय उपकरणे भेट

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने विविध सामाजिक संघटना पुणे महापालिकेला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. पुणे कस्टम विभागातील अधिकाऱ्यांनीही महापालिकेस वैद्यकीय उपकरणे भेट दिली. कोरोना विषाणू प्रादुर्भाव…