एमपीसी न्यूज : शहरातील दररोजची नव्या रुग्णांची संख्या 250 ते 300 च्या घरात स्थिरावली आहे. आज दिवसभरात 273 नवे रुग्ण सापडले तर 395 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले. महापालिकेच्या आकडेवारीनुसाार आजपर्यंत 206 जण गंभीर असून 293 जण…
आज पुण्यात कोरोनाबाधित 4 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांपैकी 2 रुग्ण पुण्याबाहेरील होते. आजपर्यंत 212 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 287 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.
शहरातील कंटेंन्मेंट झोनची संख्या शुन्यावर आली आहे. येत्या 15 जानेवारीपासून शिवाजीनगर सीओईपी मैदानावर जम्बो कोविड सेंटर तात्पुरत्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
एमपीसी न्यूज : कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर आणि उपनगरात केलेल्या ठोस उपाययोजनांमुळे नव्या रुग्णांची संख्या संथगतीने घटत आहे. आज पुण्यात नवे 264 रुग्ण सापडले. तर 214 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील कंटेन्मेंट…