Browsing Tag

Pune corona death toll

Pune Corona Update: गेल्या 24 तासांत 1010 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज, 40 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट  होत असल्याचे चित्र दिसत आहे तर दुसरीकडे कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मागील 24 तासात पुणे शहरातील तब्बल 1010 रुग्ण कोरोना मुक्त…

Pune: शहरात 201 नवे रुग्ण, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1551, कोरोनामुक्तांची संख्या 1751 तर 194…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आज कोरोनाचे 210 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 हजार 496 झाली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरात 400 कोरोनारुग्णांची भर प़़डली आहे. दिवसभरात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यात एका…

Pune: ससून रुग्णालयामध्ये कोरोनाचे आणखी 3 बळी; आतापर्यंत 106 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक दिवसांपासून ससून रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतीच आहे. रविवारी आणखी 3 जणांचा या रोगामुळे बळी गेला. आतापर्यंत या रुग्णालयात 106 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 112 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात…

Pune: ससून रुग्णालयात कोरोनाचा 1 बळी, आतापर्यंत 103 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे आज (गुरुवारी) पुणे शहरातील ससून रुग्णालयात आणखी एकाचा बळी गेला आहे. आतापर्यंत या रुग्णालयात 98 जणांचा मृत्यू झाला असून, 103 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  नाना पेठेतील 70 वर्षीय…

Pune : धक्कादायक ! 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू; 99 नवे रुग्ण, 61 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : कोरोना संसर्गजन्य आजाराचे सावट पुण्यात गडद होत आहे. आज, शुक्रवारी दिवसभरात कोरोनाबाधीत १२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरातील मृत्यूचे हे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच 99 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे नव्या रुग्णांचे प्रमाण कमी…

Pune : विभागात 2,885 कोरोना बाधित रुग्ण, एकूण 157 मृत्यू; 837रुग्ण झाले बरे

एमपीसी न्यूज  : पुणे विभागातील 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 1 हजार 891 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 91…

Pune : शहरात दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू, मृतांचा एकूण आकडा 31 वर

एमपीसी न्यूज - पुण्यात आज (रविवारी) दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित मृतांची एकूण संख्या 31 झाली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून 267 झाली आहे.  कोरोनाबाधित मृतांमध्ये संगमवाडी…

Pune: जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 20 तर रुग्ण संख्या 204 – महापौर

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 20 वर गेली असून मृतांपैकी एकजण बारामतीचा तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्येने दोनशेचा टप्पा ओलांडला आहे, अशी…