Browsing Tag

Pune Corona latest News in Marathi

Pune Corona Update : दिवसभरात 4 हजार 103 कोरोना रुग्णांची भर; 2077 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 4 हजार 103 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 2077 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढताना पहायला मिळत आहे.आज पुणे परिसरातील 35 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 14 रुग्णांचा…

Pune Corona Update : पुणे जिल्ह्यातील कोरोना काळातील रुग्णवाढ बुधवारी उच्चांकी पातळीवर

एमपीसी न्यूज - कोरोना काळात होणारी पुणे जिल्ह्याची रुग्णवाढ बुधवारी (दि. 31) उच्चांकी पातळीवर पोहोचली. बुधवारी जिल्ह्यात 8 हजार 605 नवीन रुग्णांची नोंद झाली असून  56 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात बुधवारी चार हजार 458 नवीन रुग्ण आढळले.…

Pune News : पुणे शहरात बुधवारी पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा साडेचार हजारावर

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील गेली दोन दिवस अडीच-साडेतीन हजारापर्यंत आलेली कोरोनाबाधितांची वाढ बुधवारी पुन्हा साडेचार हजाराच्या जवळ पोहचली आहे. आज ४ हजार ४५८ नवे रूग्ण आढळून आले असून, दिवसभरात १६ हजार ४४६ जणांची तपासणी करण्यात आली आहे़…

Pune Corona Outbreak: नियमांचे उल्लंघन केल्यास लॉकडाऊन – जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - शासनाने लॉकडाऊन शि‍थील केला आहे. मात्र, अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर तसेच ग्रामीण भागात अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न…

Pune : दिल्लीत अडकलेले विद्यार्थी सोमवारी पहाटे पुण्यात पोहोचले

एमपीसी न्यूज - यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातून गेलेले 325 विद्यार्थी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचले. दिल्लीहून सोडण्यात आलेली विशेष ट्रेन आज, सोमवारी (दि. 18) पहाटे पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली.महाराष्ट्रातील…

Pune: शहरात 201 नवे रुग्ण, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1551, कोरोनामुक्तांची संख्या 1751 तर 194…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आज कोरोनाचे 210 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 हजार 496 झाली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरात 400 कोरोनारुग्णांची भर प़़डली आहे. दिवसभरात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यात एका…

Pune : धक्कादायक! सदाशिव पेठेतील ‘होलसेल’ मेडिकल दुकानातील 38 कामगारांना कोरोनाची लागण 

एमपीसी न्यूज - पुण्यातील सदाशिव पेठेत औषधांच्या घाऊक दुकानातील 38 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.16) समोर आला आहे. कोरोनाबाधित असलेले 38 रुग्ण हे शहरातील छोट्या-मोठ्या मेडिकलच्या दुकानांत औषधांची डिलिव्हिरी…

Pune Corona Update: Good News! पिंपरीत 55 टक्के तर पुण्यात 50 टक्के रुग्णांची कोरोनावर मात

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) - देश व राज्याच्या तुलनेत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा मृत्यूदर जास्त असला तरी या दोन्ही शहरातील कोरोनामुक्तांचे प्रमाण देश व राज्याच्या तुलनेत खूपच चांगले असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात आतापर्यंत…

Pune: ससून रुग्णालयाची सूत्रे जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम यांच्याकडे!

एमपीसी न्यूज - पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकार राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांच्याकडे सोपविले आहेत.शहरात कोरोना संसर्ग वाढल्याने…

Pune: खडकीमध्ये आजपर्यंत 27 कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज - संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असणाऱ्या खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीत गेल्या महिनाभरात एकूण 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.पुणे महापालिकेच्या हद्दीलगत खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. संरक्षण…