Browsing Tag

Pune Corona Lockdown

Pune Lockdown: कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा- जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज - पहिल्या चार लॉकडाउनमुळे थांबलेले पुणे शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत असताना आणि अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा फिरत असताना सोमवारी मध्यरात्रीपासून (१३ जुलै) जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान होणार…

Pune : दिल्लीत अडकलेले विद्यार्थी सोमवारी पहाटे पुण्यात पोहोचले

एमपीसी न्यूज - यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातून गेलेले 325 विद्यार्थी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचले. दिल्लीहून सोडण्यात आलेली विशेष ट्रेन आज, सोमवारी (दि. 18) पहाटे पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली. महाराष्ट्रातील…

Pune: संतापजनक! रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णाचा घराबाहेर रस्त्यावरच बसल्या जागी मृत्यू

एमपीसी न्यूज - सुमारे तीन तास रुग्णवाहिका न मिळाल्याने 'सीलबंद' असलेल्या नाना पेठेतील एका रहिवाशाचा रस्त्यावरच खुर्चीत बसल्या जागी मृत्यू झाला. हा डोळ्यांनी पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग त्या व्यक्तीचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांवर ओढवला. या…

Pune : जम्मू-काश्मीरचे पुण्यात शिकणारे 65 विद्यार्थी आणि 15 कामगार रवाना

एमपीसी न्यूज - पुणे येथे शिकणारे जम्मू-काश्मीरचे 65 विद्यार्थी आणि 15 नागरिकांना आज, मंगळवारी (दि. 13) पाठवण्यात आले आहे. या 80 जणांना घेऊन महामंडळाच्या तीन गाड्या नागपूरला रवाना झाल्या आहेत. तिथून पुढचा प्रवास हे सर्वजण रेल्वेने…

Wakad : वाकड परिसरात राहणारे कर्नाटक राज्यातील 300 मजूर ‘लालपरी’तून मूळगावी रवाना

एमपीसी न्यूज - कर्नाटक राज्यातून रोजगाराच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या आणि वाकड परिसरात राहणाऱ्या 300 मजुरांना वाकड पोलिसांच्या मदतीने कर्नाटक राज्यात पाठवण्यात आले. वल्लभनगर बस आगारातून या बस रवाना करण्यात आल्या. पिंपरी…