Browsing Tag

pune corona report

Pune Corona Update: कोरोनाचे आज 271 नवीन रुग्ण; 138 जण बरे होऊन घरी परतले

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. रविवारी (दि. 31) कोरोनाचे 271 नवीन रुग्ण आढळले. 138 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.…