Pune Corona Update : 1408 रुग्ण कोरोनामुक्त, 1627 नवे रुग्ण, 43 जणांचा मृत्यू
एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, बुधवारी तब्बल 1408 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 6 हजार 215 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1627 नवे रुग्ण आढळले. 43 जणांचा मृत्यू…