Browsing Tag

Pune corona Virus

Pune News: लॉकडाऊन नाही, निर्बंध कडक, 31 मार्चपर्यंत शाळा, कॉलेज बंद

एमपीसी न्यूज - पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध कडक केले जाणार आहेत. रात्रीची संचारबंदी असणार आहे. 31 मार्च पर्यंत शाळा कॉलेज बंद राहणार आहेत. हॉटेल ,बार ,रेस्टॉरंट रात्री 10  वाजेपर्यंत…

Pune : शहरात कोरोनाचे 1213 रुग्ण, 591 जणांना डिस्चार्ज, 33  मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या मंगळवारी 6 हजार 567 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1213 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 591 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 33 जणांचा मृत्यू झाला.सध्या शहरातील विविध रुग्णालयात 742 क्रिटिकल रुग्ण…

Pune : शहराला केंद्राकडून मिळणार 100 व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय स्टाफ : प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज - शहरातील आयसीयू तसेच व्हेंटिलेटर बेडची कमतरता पाहता लवकरात लवकर 100 व्हेंटिलेटर पुणे शहराला देण्यात येणार आहेत. त्यातील काही वेंटीलेटर टप्प्याटप्प्याने शहरात येण्यास सुरुवात होईल. तर काही वेंटिलेटर आज पुण्यात पोहोचतील, अशी…

Pune: जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी राज्य शासनाने अर्थसहाय्य करावे- हेमंत रासने 

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेत आहे. महापालिकेने आतापर्यंत 250 कोटी रुपये खर्च केले आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून जंबो कोविड सेन्टर उभारण्यासाठी राज्य शासनाने अर्थ सहाय्य…

Pune : शहरात कोरोनाचे 1512 रुग्ण, 805 जणांना डिस्चार्ज, 30 मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या मंगळवारी 6 हजार 222 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1512 रुग्ण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. 805 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 30 जणांचा मृत्यू झाला.सध्या विविध रुग्णांलयांमध्ये उपचार घेत…

Pune : कोरोनाचे नवीन 750 रुग्ण; 728 जणांना डिस्चार्ज, 25 मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या मंगळवारी तब्बल 5 हजार 749 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 750 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 728 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 25 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला.सध्या 513…

Pune: कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच लॉकडाऊन – विक्रम कुमार

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.या कालावधीत रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे,…

PMC Commissioner Transfer: महापालिका आयुक्तांच्या बदलीला राजकीय वास

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकट काळात चांगले काम करीत असलेल्या पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची तातडीने बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.पुणे शहरात कोरोनाच्या रोज 4 हजार 500 च्या वर चाचण्या होत आहेत. त्यामुळे 1…

MLA Siddarth Shirole: वैद्यकीय सुविधा वाढवा, लॉकडाऊन हा उपाय नाही – सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही. उलट या  कालावधीत वैद्यकीय सेवा, सुविधा मजबूत करण्यावर भर द्यायला हवा, असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याकडे दुर्लक्ष…

Pune : आनंदाची बातमी ! महापौरांची कोरोनावर मात

एमपीसी न्यूज - समस्त पुणेकरांसाठी 'गुड न्यूज' आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने महापौरांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, येत्या 15 जुलैपर्यंत त्यांना 'होम…