Browsing Tag

Pune corona

Pune: शहरात आणखी तिघांना संसर्ग, पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 24 वर!

एमपीसी न्यूज - पुण्यातील एका कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील ३ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे शहरात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 24 झाली आहे. त्यापैकी सातजण उपचारांनंतर कोरोनामुक्त झाले आहेत. …

Pune: एकूण सात कोरानाबाधित रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी रात्रंदिवस डॉकटर, नर्सेस, कर्मचारी, पुणे महापालिका काम करीत आहे. त्याला आणखी यश आले आहे. पुण्यातील आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.…

Pune: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात सापडला एक नवीन कोरोनाबाधित रुग्ण

एमपीसी न्यूज - मागील दोन दिवसांत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने, उलट पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आनंदात असलेल्या पुणेकरांचा आनंद अल्पकाळाचा ठरला आहे. सहकारनगर भागातील एका रुग्णाच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल 'पॉझिटीव्ह' आला…

Pune: शहरात ४८ तासांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही!

एमपीसी न्यूज - पुणे शहरात ४८ तासांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. शहरात यापूर्वी आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण उपचारांनंतर बरे होऊ लागले आहेत, ही आणखी दिलासादायक गोष्ट आहे, असेही ते…

Pune: आणखी तीन कोरानामुक्त रुग्णांना आज मिळणार डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पुणे शहरात सर्वप्रथम आढळलेल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला बरे झाल्यानंतर आज नायडू रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. त्या पाठोपाठ आणखी तीन रुग्णांची कोरोना चाचणी दुसऱ्यांदा निगेटीव्ह आल्याने तिघांनाही आज (गुरुवारी) डिस्चार्ज…

Pune : आणखी तिघांच्या पहिल्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह – म्‍हैसेकर

एमपीसी न्यूज - जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या पहिल्‍या ज्‍या दोन व्‍यक्‍ती अॅडमिट झाल्‍या होत्‍या, त्‍यांच्‍या दोन्‍ही टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत. त्‍यामुळे आज (बुधवारी) त्‍यांना डीस्‍चार्ज दिला आहे. दुस-या दिवशी जे तीन पेशंट अॅडमिट…

Pune: घरावर गुढी उभारून पुणेकरांनी केला कोरोना विरुद्ध विजयाचा संकल्प!

एमपीसी न्यूज - घरावर गुढी उभारून पुणेकरांनी आज (बुधवार) कोरोना विरुद्ध विजयाचा संकल्प केला. घरातच राहून आज पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिक हिंदू नववर्ष दिनाचा सण आपल्या कुटुंबाबरोबर साजरा करताना दिसत आहेत.पाडव्याचा सण हा साडेतीन…

Pune: संचारबंदी असतानाही भाजीपाला खरेदीसाठी झुंबड

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असतानाही पुण्यात गुलटेकडी मार्केटयार्ड येथे भाजी खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी करून आज कहरच केला.शहरात किमान चार दिवस पुरेल एवढी भाज्यांची आवक…

pune: शहरात तीन नवीन कोरोना ‘पॉझिटीव्ह’, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 101 वर!

एमपीसी न्यूज - पुणे शहरात नवीन तीन रुग्णांच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 झाली आहे. साताऱ्यातही एक नवीन रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 101 वर जाऊन पोहचली…

Pune: गर्दी टाळण्यासाठी पुण्यात 31 मार्चपर्यंत वाहतूक बंदी

एमपीसी न्यूज - वारंवार सांगूनही लोक ऐकत नसल्याने गर्दी टाळण्यासाठी पुणे शहरातील रस्त्यांवर 31 मार्चपर्यंत वाहतूक बंदी करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. केरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने आज (सोमवारी)…