Browsing Tag

Pune Covid 19 Latest news in Marathi

Pune: कोरोनाचे 1817 रुग्ण, 830 जणांना डिस्चार्ज, 29 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या सोमवारी 6 हजार 918 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1817 रुग्ण आढळले. 830 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या रोगामुळे 29 जणांचा मृत्यू झाला. 591 क्रिटिकल रुग्ण असून त्यात 96 रुग्ण…

Pune: ससून रुग्णालयामध्ये कोरोनाचे आणखी 3 बळी; आतापर्यंत 106 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक दिवसांपासून ससून रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतीच आहे. रविवारी आणखी 3 जणांचा या रोगामुळे बळी गेला. आतापर्यंत या रुग्णालयात 106 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 112 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात…

Pune : दिल्लीत अडकलेले पुण्याचे 160 विद्यार्थी आज विशेष रेल्वेने परतणार

एमपीसी न्यूज - दिल्ली येथे विविध कारणांसाठी गेलेले राज्यातील एक हजारहून अधिक विद्यार्थी आज, रविवारी (दि. 17) विशेष रेल्वेने महाराष्ट्रात परतणार आहेत. त्यातील 160 विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील असून त्यांचे आज पुणे रेल्वे स्थानकावर आगमन होणार…

Pune: कोरोना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘अर्सेनिक अल्बम-30’ गोळ्या द्या…

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोना रुग्णांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी 'अर्सेनिक अल्बम-30' गोळ्या मोफत द्या, अशी मागणी शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन दिले आहे.…

Pune: ससून रुग्णालयाची सूत्रे जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम यांच्याकडे!

एमपीसी न्यूज - पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकार राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांच्याकडे सोपविले आहेत. शहरात कोरोना संसर्ग वाढल्याने…

Pune: ससून रुग्णालयात कोरोनाचा 1 बळी, आतापर्यंत 103 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे आज (गुरुवारी) पुणे शहरातील ससून रुग्णालयात आणखी एकाचा बळी गेला आहे. आतापर्यंत या रुग्णालयात 98 जणांचा मृत्यू झाला असून, 103 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  नाना पेठेतील 70 वर्षीय…

Pimpri-परराज्यातून व जिल्ह्यातून पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेकडून मार्गदर्शक…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व प्रकारची शासकीय, खाजगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार परराज्यात आणि…