Browsing Tag

Pune Covid tracker

Pune: ससून रुग्णालयात आतापर्यंत 132 रुग्णांची कोरोनावर मात तर 133 रुग्ण कोरोनाचे बळी! आज 21 वर्षीय…

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनाबाधित मृतांचा आकडा रोज वाढतच आहे. ससून रुग्णालयात आज गुलटेकडी येथील एका 21 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे ससून रुग्णालयातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 133 वर पोहचला…