Browsing Tag

Pune Crime news in Marathi

Pune Crime News : सेनापती बापट रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत मंडल अधिकारी महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर भरधाव वेगातील एका बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्याने पायी जात असलेल्या मंडल अधिकारी महिलेचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉल समोर ही घटना घडली.…

Pune crime news: मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन चोरट्याला चतु:शृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. हा अल्पवयीन मुलगा सांगवी परिसरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत…

Pune Crime News : पुणे महापालिकेत महिला अधिकाऱ्यास 50 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेत टेक्निकल ऍडव्हायझर म्हणून कामकाज पाहणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला 50 हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.आज सायंकाळच्या सुमारास पुणे महानगरपालिकेत ही कारवाई करण्यात आली. मंजुषा इधाते असे…

Pune Crime News : तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते उघडून अश्लील मजकूर पोस्ट

एमपीसी न्यूज : एका 25 वर्षीय तरुणीच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार करून त्यावरून तिचा मोबाईल क्रमांक आणि अश्लील मजकूर पोस्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला. सहकारनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आयटीआय नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Pune Crime News : आयटीतील महिलेवर कॅब चालकाचा बलात्कार

एमपीसी न्यूज : आयटी कंपनीतील नोकरी संपल्यानंतर ओला कॅबमधून घरी निघालेल्या महिलेवर कॅब चालकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. कॅब चालकाने या महिलेला पाण्यामधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर धायरीतील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला. 4 ते 30…

Pune Crime News : खुलानामा झाल्यानंतरही पत्नीचा पाठलाग करून ऍसिड टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज : खुलानामा झाल्यानंतरही पत्नीचा पाठलाग करून बोलण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला असता तिने विरोध दर्शवल्यानंतर तिच्या तोंडावर ॲसिड टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी…

Pune Crime News : स्पा च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. नॅचरल बॉडी स्पा या मसाज सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल 10 पीडित मुलींची सुटका…

Pune Crime News : भारती विद्यापीठ आणि अलंकार पोलिसांच्या हद्दीतून एक लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज : पुणे शहरात सोनसाखळी चोरटे यांनी उच्छाद मांडला असून दररोज कुठे ना कुठे रस्त्यावरून जाणाऱ्या एकट्या दुकट्या महिलांना टार्गेट करून चोरटे गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करत आहेत. भारती विद्यापीठ आणि अलंकार पोलीस स्टेशनच्या…

Pune Crime News : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडू आंदेकरसह दोघांना अटक

एमपीसी न्यूज : टोळीचे वर्चस्व कमी होण्यास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून बंडू आंदेकर टोळीतील काही गुंडांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. 21 फेब्रुवारी रोजी गणेश पेठेतील महाराणा प्रताप शाळेशेजारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. खडक…

Pune Crime News : पुण्यातील कामगार उपायुक्त कार्यालयात चोरी; संगणक, पंखे लांबविले

एमपीसी न्यूज : शहरातील जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात असलेल्या कामगार उपायुक्त कार्यालयातून चोरट्यांनी संगणक तसेच सीपीयू, तीन पंखे चोरल्याची  घटना उघडकीस आली. ही घटना 26 फेब्रुवारी  ते 1 मार्च दरम्यान घडली आहे. याप्रकरणी  …