Browsing Tag

pune crime news

Pune Crime News : नोकरी घालवीन म्हणत पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की

त्यावेळी राहूल भरमने त्यांना नोकरी घालविण्याची धमकी देउन शिवीगाळ केली. त्याशिवाय धक्काबुक्की करीत दुखापत केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वाय. बी. पडवळे तपास करीत आहेत.

Pune Crime News : शिवाजीराव भोसले बँकेवर ईडीचा छापा, कसून चौकशी सुरू

बँकेच्या सन 2018-19 या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखा परिक्षण करण्यासाठी बँकेने मे. टोरवी पेठे अ‍ॅण्ड कंपनी या चार्टर्ड अकौटंट्स यांची नेमणूक केली होती. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या कंपनीला बँकेची रोख शिल्लक पडताळणी करण्याबाबत निर्देश दिले…

Pune Crime News : कात्रज चौकातून 17 किलो अफू तर वारजेतून एलएसडी जप्त, चार जण ताब्यात

एमपीसी न्यूज - भारती विद्यापीठ पोलिसांनी एका होंडा सिटी कार चालकास अटक करुन 17 किलो 200 ग्रॅम अफु हा अंमलीपदार्थ जप्त केला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिपाल गणपत विष्णोई(30,रा.हरपळे वस्ती,…

Pune Crime News : औषधोपचार करूनही आराम पडत नसल्यामुळे रुग्णाने डॉक्टरला बदडले

एमपीसी न्यूज - औषधोपचार करुनही आराम पडत नसल्यामुळे रुग्णाने डॉक्टरकडे उपचारासाठी दिलेले पैसे परत मागितले. परंतु डॉक्टरांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे क्लिनिकची तोडफोड करीत डॉक्टरला काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना नवा बाजार खडकी येथे…

Pune Crime News : पुण्यात सैराटची पुनरावृत्ती, बहिणीच्या प्रियकरावर भाऊ आणि वडिलांचा प्राणघातक हल्ला

घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रांतवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Pune Crime News : लाचखोर महिला पोलीस रंगेहात जाळ्यात

एमपीसी न्यूज - भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला 5 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. श्रद्धा अकोलकर असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती…

Pune Crime News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शस्त्रसाठा जप्त

खेड भागात पोलीस कर्मचारी पेट्राेलिंग करत असताना, खेड बसस्थानकावर दाेन जण पिस्तुल विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाेलिसांनी बस स्थानकात पाेहचून संशयितांची पाहणी सुरु केली

Pune Crime News : सदाशिव पेठेत मृतावस्थेत सापडलेल्या ‘त्या’ महिलेची ओळख अद्याप पटलीच…

सदाशिव पेठेत एका जुन्या घराच्या आतील काम सुरु आहे. त्यामुळे तेथे कोणी राहत नाही. सोमवारी सकाळच्या सुमारास या घरातून वास येत असल्यामुळे नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली

Pune Crime News : बराटे टोळीतील आणखी पाच जण अटकेत, मोक्का लागल्यानंतर झाले होते फरार

या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या टोळीतील 6 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर रवींद्र बराटेसह दोघे अद्यापही फरार आहेत.

Pune Crime News : नेव्हीत वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक

एमपीसी न्यूज - नेव्हीत असतानाचे वरिष्ठ सहकारी असल्याबाबतचा ईमेल पाठवून मुलगी आणि मी लॉस एंजलीस येथे अडकल्याचे सांगून एक लाख रुपये पाठविण्यास सांगून फसवणूक करणार्‍या असिफ अली अणि एका अनोळखी व्यक्ती विरोधात चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा…