Browsing Tag

pune crime news

Pune : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला

एमपीसी न्यूज - कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला (Pune ) आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा गुंड कधी पळाला, याचे उत्तर कारागृह प्रशासनाकडे नाही . सोमवारी दुपारी कारागृह अधिकाऱ्यांनी जेव्हा तुरुंगातील कैद्यांची मोजणी केली, तेव्हा हा…

Pune : किरकोळ वादामधून इमारतीच्या छतावर कोयत्याने वार करीत तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - किरकोळ वादामधून तरुणावर कोयत्याने वार करीत ( Pune) खून करण्यात आला. ही घटना गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री घडली.सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी…

Pune Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला दिले कॅल्शियमच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे; पतीला अटक

एमपीसी न्यूज : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला कॅल्शियमच्या (Pune Crime)गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याचा घृणास्पद प्रकार उत्तमनगर येथे घडला आहे. 45 वर्षीय पतीने हे घृणास्पद कृत्य केले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.हा…

Dehuroad : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केलेल्या (Dehuroad) गुंडाला गुन्हे शाखा युनिट पाचने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 9) दुपारी सव्वादोन वाजता आदर्शनगर देहूरोड येथे करण्यात आली.अमित गजानन वानरे (वय 32, रा.…

Pune Breaking : कोर्टातून येरवडा कारागृहात कैद्यांना घेऊन जाताना पाकीट वाटल्याचा सुषमा अंधारे यांचा…

एमपीसी न्यूज : सुषमा अंधारे यांच्याकडून नवा पुण्यातील एक (Pune Breaking) धक्कादायक व्हिडिओ ट्विट करत थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. हा व्हिडिओ पुण्यातील जेल रोडचा असून कारागृहात घेऊन जाणाऱ्या कैद्यांना पोलिसांनी…

Pune : केस मागे घे म्हणत महिलेवर ॲसिड हल्ला

एमपीसी न्यूज – आरोपीच्या छळाला कंटाळून पीडीतेने पोलीस ठाण्यात(Pune) तक्रार दिली होती. ही तक्रार मागे का घेत नाही अशी विचारणा करत पीडितेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्यात आले. ही धक्कादायक घटना हडपसर येथील एका हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (दि.31) रात्री…

Pune : बनावट भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणी नाना गायकवाडवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करून ते सादर केल्या प्रकरणी (Pune) नानासाहेब शंकरराव गायकवाड (एन एस जी हाऊस, बाणेर रोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुशृंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारत…

Pune Crime : पुण्यात पुन्हा गोळीबार; तरुणाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यात गोळीबाराचे सत्र सुरू असून (Pune Crime) आज पुन्हा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. Beed : बीडमध्ये मराठा आंदोलन चिघळले;…

Pune : अपहरण करुन दोन मेट्रो कामगरांना लुटले

एमपीसी न्यूज - कसबा पेठेत भुयारी मेट्रो स्थानकाच्या कामगारांचे अपहरण (Pune) करून चोरट्यांनी 20 हजारांची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.याबाबत वाजिद वाहिद खान (वय 27, रा. लेबर कॅम्प, मुंढवा) (Pune) याने फरासखाना पोलिस ठाण्यात…

Pune : ज्येष्ठ नागरिकाला “कॉल गर्ल” ची भेट पडली महागात; धमकी देत 30 लाख रुपयांची केली…

एमपीसी न्यूज - 74  वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला "कॉल गर्ल" ची भेट चांगलीच ( Pune) महागात पडली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत एका महिलेने या ज्येष्ठ नागरिकाकडून 3 महिन्यात  30 लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…