Browsing Tag

pune crime

Pune News : शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने विवाहितेवर बलात्कार

एमपीसी न्यूज : शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका 31 वर्षीय विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला आहे. पुण्याच्या कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर बाळू निकम (वय 31) असे अटक करण्यात…

Pune News : पुण्यात निर्घृण खून, काठीने मारहाण करून अन् डोक्यात फरशी टाकून तरुणाला संपवले

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. बाळू पारधी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंचर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.…

Pune Crime News : ‘त्या’ सॉफ्टवेअर अभियंत्याचा गोळ्या झाडून खून, दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा परिसरात काही दिवसांपूर्वी एका सॉफ्टवेअर अभियंत्याने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात होता. परंतु या प्रकरणाला आता नवी कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी मयत अभियंत्याच्या दोन मित्रांना…

Pune News : शाहरुखच्या मुलाला पकडणाऱ्या किरण गोसावी विरोधात लूक आऊट नोटिस जारी

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांनी किरण गोसावी विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. अभिनेता शाहरुख खानच्या मुलावर क्रूझवर झालेल्या कारवाईत किरण गोसावीचा सहभाग होता. त्याच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. …