Browsing Tag

pune crime

Pune : कर्नाटकचा कुख्यात गुंड पर्वती पोलिसांच्या ताब्यात; अनेक महिन्यांपासून कर्नाटकमधून होता फरार

एमपीसी न्यूज : कर्नाटकच्या कुख्यात (Pune) गुंडाला शस्त्रसाठ्यासह आणि त्याच्या दोन साथीदारांसह पर्वती पोलिसांनी स्वारगेट येथून ताब्यात घेतले. धर्मराज चडचंण (डीएमसी) या टोळीचा तो म्होरक्या असून त्याचे नाव मड्डु उर्फ माडवालेय्या हिरेमठ असे…

Pune : औंध येथे पैशाच्या वादातून एकावर गोळीबार; तर हल्लेखोराने स्वत:वर गोळ्या झाडून केली आत्महत्या

एमपीसी न्यूज: औंध येथून मोठी बातमी समोर येत (Pune) आहे. औंध येथे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या असून स्वत: ही गोळी झाडत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये आरोपीचा मृत्यू झाला आहे. पैशाच्या वादातून हा हल्ला…

Pune : वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा (Pune) खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.9) बुधवार पेठेतील क्रांती चौकात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीला पुणे रेल्वे स्थानक परिसरात अटक केली.नईम शेख असे खून…

Pune : निर्भय बनो कार्यक्रम दरम्यान पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजपा पदाधिकाऱ्यांचा हल्ला;…

एमपीसी न्यूज : पुणे येथे पत्रकार निखिल वागळे (Pune) यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. निर्भय बनो या सभेच्या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला असून त्यांच्यावर शाई फेक देखील करण्यात आली आहे. तसेच भाजप…

Pune : शरद मोहोळ हत्या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी; आतापर्यंत 15 जणांना अटक

एमपीसी न्यूज : शरद मोहोळ हत्या प्रकरणी (Pune) मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून रामदास मारणे आणि विठ्ठल शेलार या दोन्ही आरोपींना 20 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी…

Pune : ‘भाई’चा बर्थडे भोवला, रस्त्यावर आरोपीचा केक कापणाऱ्या तरुणांची पोलिसांनी काढली…

एमपीसी न्यूज : पुण्याच्या जनवाडी (Pune) परिसरात जेलमध्ये असणाऱ्या भाईचा वाढदिवस साजरा करणे चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी या सगळ्या तरुणांना अटक केली असून जिथे केक कापला तिथूनच त्यांची धिंड काढण्यात आली.तर झाले असे, की रात्री बारा वाजता…

Pune : दोन कंटेनरच्या अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : समोरच्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने (Pune) जोरदार धडक दिली. या अपघातात मागून धडक दिलेल्या कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला.  हा अपघात गुरुवारी (दि.4) रात्री उशिरा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ओझर्डे गावच्या हद्दीत…

Pune : शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींपैकी एका आरोपीचे नाव निष्पन्न

एमपीसी न्यूज : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Pune) याच्यावर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींपैकी एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे आरोपीचे नाव आहे. पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर आज…

Pune Breaking : लग्नाच्या वाढदिवसादिवशी कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू; भर दिवसा झाला होता गोळीबार

एमपीसी न्यूज - पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Pune Breaking) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 5) कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे भर दिवसा त्याच्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी त्याला लागली…

Pune : कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार

एमपीसी न्यूज - पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर (Pune) गोळीबार झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 5) कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे घडली आहे.शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्याने परिसरात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद मोहोळ…