Browsing Tag

Pune District President of Maharashtra State Corruption Eradication Committee and RTI Activist Pradip Naik

Talegaon News : ‘गंगा’मुळे पवना नदीचे प्रदूषण

प्रदीप नाईक यांनी याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले आहे. गंगा पेपर इंडिया लिमिटेड ही कंपनी पेपर पल्प तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीतून रसायन मिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्याद्वारे पवना नदीत सोडले जाते.