Browsing Tag

Pune division

Maharashtra Assembly : बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार –…

एमपीसी न्यूज - बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर (Maharashtra Assembly) अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली.…

SSC Result : दहावी रिपिटरच्या निकालात पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC Result) वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता दहावी) पुणे विभाग फ्रेश विद्यार्थ्यांच्या निकालात तिसऱ्या स्थानी आहे. तर रिपिटर विद्यार्थ्यांच्या…

Mahavitaran : थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात

एमपीसी न्यूज  : पुणे परिमंडलातील 5 लाख 11 हजार 614 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 102 कोटी 26 लाख रुपयांची थकबाकी (Mahavitaran) त्वरित भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तर वारंवार आवाहन करूनही थकीत…

Pune news : अवघ्या तीन दिवसात पुणे विभागातून 1 लाख 31 हजार महिलांनी केला एसटी प्रवास

एमपीसी न्यूज -  प्रवासात 50 टक्क्यांच्या सवलतीनंतर महिलांची संख्या (Pune news) वाढताना दिसत आहे. अवघ्या तीन दिवसांत पुणे विभागात 1 लाख 31 हजार महिलांनी प्रवास केला असून, यातून सुमारे 35 लाख रुपयांचे उत्पन्न एसटी खात्याला प्राप्त झाले आहे.…

Pune : पुणे विभागात ‘कॉपीमुक्त अभियान’ यशस्वीरित्या राबवून नवा पुणे पॅटर्न करावा- सौरभ राव

एमपीसी न्यूज : दहावी, बारावी परीक्षेत परीक्षा केंद्रांवर (Pune) कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होऊ नयेत या करिता 100 टक्के कॉपीमुक्त अभियान सर्व संबंधितांनी यशस्वीरित्या राबवावे. पुणे विभागाचा राज्यात नवा पॅटर्न करावा, असे आवाहन पुणे…

Pimpri News: रास्त भाव दुकानांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करा; नवीन दुकानांचा जाहीरनामा रद्द करा

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri News) सर्व रास्त भाव दुकानांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात यावा. नवीन दुकानांचा जाहीरनामा न करता सद्यस्थितीत दुकानदारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी ऑल…

Pune : राज्यस्तरीय शालेय स्पर्धा जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुणे विभागाला चार…

एमपीसी न्यूज : जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने (Pune) शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 25 डिसेंबर रोजी पुणे विभागाने चार सुवर्णपदके पटकाविली. पुणे विभागाच्या 17…

Pimpri News : ‘ई पॉस मशीन’च्या अडचणीबाबत लवकरच तोडगा – रविंद्र चव्हाण

एमपीसी न्यूज - राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण (Pimpri News) यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व सोलापूर विभागातील अन्न धान्य वितरण कार्यालयाच्या युनिटवाईज आधार सिडींग कामकाजाचा गुरुवारी (दि. 1) रोजी मुंबईत आढावा…

पुणे विभागात 30 लाख 37 हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त

एमपीसी न्यूज - अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या (Pune District) वतीने पुणे विभागात सुमारे 30 लाख 37 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पुणे कार्यालयाने वारजे माळवाडी येथील…

Road damage : अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे 1,800 कोटींचे नुकसान, कोकणात सर्वाधिक 700 कोटींचे नुकसान

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोकण विभागात सर्वाधिक 700 कोटी रूपयांचे नुकसान झाले असून, त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर…