Browsing Tag

Pune Divison Corona Activ Patients

Pune : पुणे विभागातील 60 हजार 90 कोरोना रुग्ण बरे; एकूण बाधित 98 हजार 657

एमपीसी न्यूज - पुणे विभागातील 60 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 98 हजार 657 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 35 हजार 885 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 682 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.…