Browsing Tag

Pune DP

Pune News: डीपीतून विमाननगरचा हरवलेला रस्ता शोधून द्या -डॉ. सिद्धार्थ धेंडे

एमपीसी न्यूज - विमाननगर परिसरात 1990 च्या विकास आराखड्यात (डेव्हलपमेंट प्लॅन - डीपी) प्रस्तावित रस्ता होता. परंतु 2017 मध्ये अचानक हरवलेला रस्ता शोधून द्यावा, अशी मागणी माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका…