Browsing Tag

Pune Fire bridged

Hadapsar : सातवनगर येथे पुठ्ठयाच्या गोडाऊनला आग

एमपीसी न्यूज- हडपसर भागातील सातवनगर मधील स्वामी विवेकानंद इंडस्ट्रियल भागात एका पुठ्ठयाच्या गोडाऊनला आज सकाळी आग लागली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे चार बंब आग आटोक्यात आणत आहेत.

Dattwadi : ओढ्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दोन वर्षाचा चिमुरडा गेला वाहून (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- ओढ्यामधील पाणी अचानक वाढल्याने दोन वर्षाचा चिमुरडा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना बुधवारी (दि. 12) संध्याकाळी दत्तवाडीत परिसरात घडली. संस्कार बंडू साबळे असे या मुलाचे नाव आहे. अग्निशामक दलाकडून या मुलाचा रात्री…

Pune : पिसोळी येथे बारदान गोडाऊनला भीषण आग

एमपीसी न्यूज- पिसोळी येथील हॉटेल बालाजी शेजारी असलेल्या एका बारदान गोडाऊनला गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये गोडाऊनमध्ये असलेले बारदान जाळून खाक झाले. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या एकूण 8 फायरगाङ्यांच्या…

Pune : अग्निशमन दलाच्या जवानांकडून मांजामध्ये अडकलेल्या घार आणि कबुतराला जीवदान

एमपीसी न्यूज - पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मांजामध्ये अडकलेल्या घारीला आणि कबुतराला जीवदान दिले. या पक्ष्यांना सुखरूप वाचवण्यात आले असून त्यांना किरकोळ इजा झाली आहे. कोथरूड येथील मयूर कॉलनीमध्ये व…

Pune : लिफ्टमध्ये अडकलेल्या 13 जणांची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज- हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल अनेक्सच्या इमारतीमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या 13 जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली ही घटना आज, मंगळवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडली.हडपसर अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी…

Pune : भवानी पेठेतील कार्विंग कारखान्याला आग

एमपीसी न्यूज-  भवानी पेठ क्रांती तरुण मंडळाच्या शेजारी असलेल्या एका कार्विंग कंपनीला आज, बुधवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले.घटनेची माहिती मिळताच भवानी पेठेतील मुख्य अग्निशमन केंद्रामधून एक बंब आणि एक टँकर…

Pune : पाय घसरुन घरातील टाॅयलेटमधे पडलेल्या ज्येष्ठ महिलेची सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज- घरामध्ये एकट्याच असलेल्या ज्येष्ठ महिला पाय घसरुन घरातील टाॅयलेटमधे पडल्या. त्यामुळे त्यांना घराचा दरवाजा उघडता येत नव्हता. याबाबतची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल होत या महिलेची सुखरूप सुटका केली. ही…

Pune : लघुशंकेकरिता गेला अन नाल्यात बुडाला; अग्निशमन दलाकडून जीवदान

एमपीसी न्यूज- लघुशंकेकरिता नाल्याच्या कडेला उभा असताना पाय घसरून नाल्यात बुडालेल्या युवकाला वाचविण्यात अग्निशामक दलाला यश आले. ही घटना गणेश पेठेतील बुरडी पुलाजवळ शनिवारी (दि. 3) मध्यरात्री दोन वाजता घडली. त्याला पोहायला येत होते. पण…

Pune : येवलेवाडी येथे खाद्यपदार्थांच्या गोडाउनला भीषण आग

एमपीसी न्यूज- येवलेवाडी, दांडेकर नगर येथे एका खाद्यपदार्थ असलेल्या गोडाऊनला आणि या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकला आज सकाळी सव्वासात वाजता भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या…

Pune : भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये चार लहान मुलांचा समावेश (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- कोंढव्यामधील सोमजी पेट्रोल पंपाजवळ इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. मृतांमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा 18  पर्यंत जाऊ शकतो अशी भीती व्यक्त…