Browsing Tag

pune fire brigade

Hadapsar Fire News: हडपसर येथे भीषण आगीत प्रिंटींग प्रेस जळून खाक

एमपीसी न्यूज - पुण्यातील हडपसर परिसरात एका प्रिंटींग प्रेसला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे संपूर्ण हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मागील एक तासापासून सुरू असलेल्या या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाचा…

Pune News Update: मुठा नदीत वाहून गेलेल्या त्या तरुणांचा शोध नाही, तीन तासानंतर शोधकार्य थांबवले

एमपीसी न्यूज - सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरल्याने मुठा नदीत दोन तरुण वाहून गेल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली होती. अग्निशमन दलाचे जवान तीन तासांपासून या तरुणांचा मोठा नदीपात्रात शोध घेत होते. परंतु रात्र वाढल्याने आणि पाण्याचा…

Pune News :कॅन्टोन्मेंट रुग्णालयाला लागलेल्या आगीवर नियंत्रण; अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या…

एमपीसीन्यूज : पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये अचानक आग लागली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात या आगीवर नियंत्रण मिळवले. आज, शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या…

Pune  : भीषण आगीत महापालिकेची आरोग्य कोठी जाळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

एमपीसीन्यूज : पुणे-सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी जवळ पुणे महापालिकेच्या एका आरोग्य कोठीला आज, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल आणि पोलिसांनी मिळून काही मिनिटातच आगीवर…

Pune Acid Leakage: चांदणी चौकाजवळ टँकरमधून मोठ्या प्रमाणात अ‍ॅसिड गळती, महामार्गावरील वाहतूक बंद

एमपीसी न्यूज - पुण्यातील चांदणी चौकाजवळ एका मोठ्या टँकरमधून अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडची रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गळती होऊन मोठ्या प्रमाणात उग्र वास आणि वाफा निर्माण झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना…

Pune : अग्निशमन दलाच्या जवानाला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट वाढत असून ते काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. पुण्याच्या अग्निशमन दलातील 50 वर्षीय जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात खळबळ उडाली आहे. पुणे शहरात पोलीस, डॉक्टर…

Shivajinagar: वडारवाडीतील भीषण आगीत 15 झोपड्या जळून खाक

एमपीसी न्यूज : पुण्यातील वडारवाडी भागात काल (बुधवारी) मध्यरात्री दोनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमुळे सुमारे 15 झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाने सुमारे तासभर…

Pune: पावसाचा हाहाकार! सहकारनगर भागात सापडले पाच मृतदेह; मृतांचा आकडा वाढण्याची भीती! 

एमपीसी न्यूज - पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला. सहकारनगरच्या अरण्येश्वर भागात वाहून आलेले पाच मृतदेह आढळून आले आहेत. मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या माहितीस पुणे…

Pune: काशेवाडी येथे भीषण आगीत 7-8 घरे भस्मसात

एमपीसी न्यूज - भवानी पेठेतील काशेवाडीत रात्री आठच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 7-8 घरे भस्मसात झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 17 गाड्या तसेच टँकर दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुमारे एक…