Browsing Tag

pune fire news

Pune : पुण्यात मध्यरात्री गंगाधाम फेज दोनमध्ये भीषण आग; दलाकडून 5 जणांची सुटका

एमपीसी न्यूज - पुण्यातील (Pune) गंगाधाम येथे आज (शनिवारी) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास फेज 2, विंग जी -5 येथे सातव्या मजल्यावर सदनिकेत आग लागली होती. या आगीतून 5 जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली.आगीची वर्दी मिळताच…

Pune Fire News : पुण्यात काल आगीच्या तीन घटना, सुदैवाने जीवीतहानी नाही

एमपीसी न्यूज - पुण्यातील येवलेवाडी, महंमदवाडी, हडपसरमध्ये (Pune Fire News) काल (शुक्रवारी) तीन आगीच्या घटना घडल्या आहेत. या सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. मात्र येवलेवाडीतील पानसरेनगर येथे एका इमारतीमध्ये प्रवेश करत असताना चालू…

Pune : औंध येथे पैशाच्या वादातून एकावर गोळीबार; तर हल्लेखोराने स्वत:वर गोळ्या झाडून केली आत्महत्या

एमपीसी न्यूज: औंध येथून मोठी बातमी समोर येत (Pune) आहे. औंध येथे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या असून स्वत: ही गोळी झाडत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये आरोपीचा मृत्यू झाला आहे. पैशाच्या वादातून हा हल्ला…

Pune : नऱ्हे येथे गॅरेजच्या 10 वाहनांना लागली आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

एमपीसी न्यूज : नऱ्हे येथील अंबामाता मंदिराजवळ परफेक्ट ऑटो (Pune) गॅरेज मधील 10 वाहनांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली…

Pune : वडकीनाला येथे गादी कारखाना आगीत जळून खाक

एमपीसी न्यूज – पुण्यातील वडकीनाला परिसरातील गादी कारखान्याला आज (शनिवारी) दुपारी तीनच्या सुमारास (Pune) अचानक आग लागली. या आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणीतीही जीवीत हानी झालेली नाही.घटनेची वर्दी मिळताच घटनास्थळी…

Pune : धायरी नांदेड रस्त्यावर तीन छोट्या कारखान्यांना आग

एमंपीसी न्यूज : धायरी-नांदेड रस्त्यालगत (Pune) बारंगाने मळा येथे तीन छोट्या कारखान्यांना आज सव्वा बाराच्या सुमारास आग लागली. यात कारखाने जळून खाक झाले असून सुदैवाने यात कोणही जखमी किंवा जीवित हानी नाही.घटनास्थळी एक बॅटरीचा कारखाना व…

Pune : छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील मत्स्यालयामध्ये लागली आग

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवाजीनगर येथील जंगली महाराज (Pune) मंदिर रस्त्यावर असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील मत्स्यालयामध्ये रविवारी 30 जुलै रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास आग लागली. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून यात…

Pune : वाढदिवसाला फटाके फोडणे पडले महागात, गच्चीवरील साहित्याला आग

एमपीसी न्यूज – फटाक्यांनी वाढदिवस साजरा करणे काही (Pune) तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. या मुलांनी मित्राचा वाढदिवस रस्त्यावर साजरा केला, यावेळी त्यांनी फटाक्याचे शॉट उडवले. या शॉटची ठिणगी गच्चीवरील साहित्यात पडली व बघता-बघता सामानाने…

Pimpri : शॉट-सर्किटमुळे बँक ऑफ बडोदाच्या शाखेला आग, कागदपत्रे जळून खाक

एमपीसी न्यूज : खराळवाडी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला (pimpri) पहाटे दोन वाजता आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.घटनेची माहिती बँकेच्या सुरक्षा रक्षकाने पिंपरी अग्निशमन दलाला दिली. वर्दी मिळताच…

Pune : अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे गुरुवार पेठेतील आग आटोक्यात; मोठे नुकसान टळले

एमपीसी न्यूज : अग्निशमन विभागाच्या (Pune) तत्परतेमुळे गुरुवार पेठेत सजावट साहित्याला लागलेली आग शेजारच्या शाळेत न पोहोचल्याने मोठे नुकसान टळले आहे.याबाबत अधिक माहिती देताना, अग्निशमन अधिकारी पंकज जगताप म्हणाले, की आज 1 जानेवारी रोजी…