Pune : पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी-रामदास आठवले
एमपीसी न्यूज- पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात ओढवलेली पूर परिस्थिती गंभीर आहे. अनेकांचे जीव गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना अधिकाधिक मदत मिळायला हवी. आचारसंहिता लागू असली, तरी प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून…