Browsing Tag

pune ganeshotsav

Economics of Ganeshotsav: अर्थकारण गणेशोत्सवाचे!

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहरात दरवर्षी सुमारे 850 कोटीं रुपयांची उलाढाल होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा खर्च 80 टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, मात्र गणेशोत्सवावर…

MPC News Podcast 22 August 2020: ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट!

एमपीसी न्यूज पॉडकास्ट - ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा... https://www.youtube.com/watch?v=muB1VKaT5o0 वाचा एमपीसी न्यूज तपपूर्ती विशेषांक दोन (स्वातंत्र्यदिन विशेष)

Pune News: गणेश विसर्जनासाठीच्या महापौरांच्या अजून नव्या कल्पक योजनांची वाट पाहा – आबा बागूल

एमपीसी न्यूज - यंदा गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे पुण्याच्या महापौरांनी सार्वजनिक व घरगुती श्री गणेशाच्या विसर्जनासाठी नवनवीन योजना मांडल्या. नदी अथवा कॅनॉलमध्ये विसर्जन केल्याने प्रदूषण होते हे लक्षात घेऊन सुमारे 10-12…

Pune: काही प्रमाणात गणेश मूर्ती बाहेर विसर्जन होणार असल्याने नियोजन करा : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - श्री. गणेश मूर्तीचे विसर्जन घरीच करणेबाबत नियोजन आहे. त्याबाबतचे आवाहन आपण करुच. परंतु, काही प्रमाणात श्री. गणेश मूर्ती या बाहेर विसर्जन करण्याची शक्यता असल्याने त्याबाबतचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. या संपूर्ण…

Pune: कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवात ढोल-ताशांचा दणदणाट नाही

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात ढोल-ताशांचा दणदणाट जाणवणार नाही. पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. ढोल-ताशा तर पुण्याची शान आहे. साधारण 2-3 महिन्यांपूर्वीच ढोल-ताशांचा…

Pune Ganeshotsav: मुख्यमंत्र्यांचा पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या अध्यक्षांसोबत संवाद

एमपीसी न्यूज- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या अध्यक्षांसोबत संवाद साधला. गणेशोत्सवाची परंपरा खंडित न करता आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे. यावर्षी मिरवणूक न काढता 10 दिवस आरोग्याच्या दृष्टीने…

Pune: गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या निर्णयाचे स्वागत-आमदार सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज  - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय प्रमुख गणपती मंडळांनी घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली आहे. शहराच्या गणेशोत्सवातील…

Pune : दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज ; गणेशविसर्जनासाठी 210 ठिकाणी व्यवस्था

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेने दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. विसर्जनासाठी शहराच्या विविध भागांत सुमारे 210 ठिकाणी विसर्जन घाट, नदीपात्र, विहिरी, कालवे बरोबरच हौद आणि लोखंडी टाक्यांची सोय केली असून,…

Pune : गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मानाचा पहिला कसबा गणपती विराजमान (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचे , जल्लोषाचे वातावरण आहे. कारण सगळ्यांचाच लाडक्या गणपती बाप्पाचं वाजतगाजत आगमन झाले आहे. ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज, गुरुवारी घरोघरी आणि प्रत्येक शहरातील विविध भागातील सार्वजनिक…

Pune : जाणून घ्या कधी होणार मानाच्या पाच गणपतींची प्राणप्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज : गेल्या आठवड्याभरापासून शहरात गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकरांची लगबग सुरू आहे. पण आता उद्या सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. ढोल-ताशांचा निनाद आणि सुमधूर गीतांची वादन करणारे बँड पथके यांच्या सहभागाने…