Browsing Tag

Pune Graduate Constituency

Pune News : पुणे पदवीधरसाठी 62 तर शिक्षकसाठी 35 उमेदवार रिंगणात

एमपीसी न्यूज : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी मागे घेण्याचा आज, मंगळवारी शेवटचा दिवस होता. पदवीधर मतदारसंघात 16, तर शिक्षक मतदारसंघासाठी 15 जणांनी माघार घेतली. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या रिंगणात 62, तर…

Pune News: पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड रिंगणात

एमपीसी न्यूज - पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्याचा समावेश असलेल्या  विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.…

Pune News : पुणे पदवीधर मतदार संघातून मनसेकडून रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर

एमपीसीन्यूज : पुणे पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजकीय पक्षाकडून जाहीर झालेली ही पहिलीच उमेदवारी आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर…

Pune News : पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत उत्सुकता !

एमपीसी न्यूज : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार नागपूर, पुणे व औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, पुणे पदवीधर…

Pune news: शिक्षक, पदवीधर निवडणुकीचे बिगुल वाजले; 1 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम आज (सोमवारी) जाहीर करण्यात आला आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघात निवडणूक होणार आहे. पदवीधर मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी…

Pune News: पदवीधर मतदार नोंदणीसाठी भाजप पोहचला खेड्यापाड्यात, अगदी शेतकऱ्यांच्या मळ्यात!

एमपीसी न्यूज - विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलीच मोर्चेबांधणी चालविल्याचे पाहायला मिळत आहे. मतदार नोंदणी शहरांपुरती मर्यादित न ठेवता खेडोपाड्यात जाऊन मतदार नोंदणीसाठी…