Pune : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी मांडले…
एमपीसी न्यूज - 'कोरोना'चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अनोखे गणिती समीकरण मांडले आहे. त्यामाध्यमातून पोलिसांनी कोरोनाला निरोगी शरीरातून वजा करण्याचा फॉर्म्युला मांडला आहे. हा फॉर्म्युला पोलिसांनी ट्विटरवरून शेअर केला आहे.…