Browsing Tag

Pune lockdown latest News

Pune News: लॉकडाऊन नाही, निर्बंध कडक, 31 मार्चपर्यंत शाळा, कॉलेज बंद

एमपीसी न्यूज - पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध कडक केले जाणार आहेत. रात्रीची संचारबंदी असणार आहे. 31 मार्च पर्यंत शाळा कॉलेज बंद राहणार आहेत. हॉटेल ,बार ,रेस्टॉरंट रात्री 10  वाजेपर्यंत…

Pune News : पुणे महापालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस 14 मार्च पर्यंत बंद –…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालये आणि खाजगी क्लासेस 14 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात…

Pune : पुण्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी आजपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्वच दुकाने, टी स्टाॅल, हाॅटेल्स बंद असल्याने अनावश्यक गर्दी नाही. अत्यंत कडकपणे लॉकडाऊन…

Pune : सोमवारी मध्यरात्री पासून पुण्यात कडक लॉकडाऊन – आयुक्त विक्रम कुमार

एमपीसी न्यूज - सोमवारी (दि. 14 जुलै) मध्यरात्री पासून दिनांक 23 जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. सुरुवातीला 5 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन राहणार आहे, त्यासंबंधीचे आदेश नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी रविवारी रात्री जाहीर केले.…

Pune : पुणे शहर तसेच पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट ‘रेड झोन’मध्ये तर उर्वरित भाग ‘नॉन…

एमपीसी न्यूज - पुणे शहर, पुणे छावणी आणि खडकी छावणी परिसर रेड झोनमध्ये तर पिंपरी चिंचवड शहर, देहूरोड छावणी परिसर आणि सर्व तालुक्यांचा भाग नॉन रेडझोनमध्ये ठेवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून ही…

Pune : प्रशासनाचे पास घेऊन पुणे जिल्ह्यात 16 हजार नागरिकांचे आगमन

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात राज्याच्या विविध भागातून पुणे जिल्ह्यात 16 हजार 404 नागरिकांचे आगमन झाले आहे. तर इतर राज्यातून 5 हजार 489 नागरिकांचे आगमन झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.लॉकडाऊनच्या काळात…

Pune: शहरातील दुकानांसाठी आठवडाभराचे वेळापत्रक जाहीर, लक्षात ठेवा कोणत्या दिवशी… काय मिळणार?

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू संक्रमणशील अशा शहरातील 65 प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर महापालिकेने काही अटींवर दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरातील रस्त्यांवर तसेच दुकानांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी पुणे…

Pune: नवीन 65 कन्टेनमेंट झोनची घोषणा, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर विविध दुकाने, कार्यालये व व्यवसायांना…

एमपीसी न्यूज - कोरोना नियंत्रणासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी आज (मंगळवारी) रात्री नवीन महत्त्वपूर्ण आदेश काढला. त्यात शहरातील सुधारित 65 कन्टेनमेंट झोनची यादी जाहीर करण्यात आली आहे.  प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर घरकाम करण्यास परवानगी…