Browsing Tag

Pune Lockdown News

Pune: लॉकडाऊन संपला तरी, नियम पाळावे लागणार – विक्रम कुमार

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील लागू केलेला 10 दिवसांचा लॉकडाऊन संपत असला तरी शुक्रवार (दि. 24 जुलै) पासून केंद्र शासनाच्या नियमांचे पालन करावेच लागेल, असा स्पष्ट इशारा पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे. पुणे महानगर पालिका…

Pune : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कडक लॉकडाऊन

एमपीसी न्यूज - महापालिका प्रशासनातर्फे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला पुणेकरांनी स्वतःहून चांगला प्रतिसाद दिला आहे.  बुधवारी दुसऱ्या दिवशी कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला…

Pune : पुण्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी आजपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्वच दुकाने, टी स्टाॅल, हाॅटेल्स बंद असल्याने अनावश्यक गर्दी नाही. अत्यंत कडकपणे लॉकडाऊन…

Pune : उद्यापासून कडक लॉकडाऊन; खरेदीसाठी पुणेकरांची तोबा गर्दी

एमपीसी न्यूज - सोमवारी मध्यरात्री पासून कडक लॉकडाऊन होणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.  आज महिनाभराचा किराणा, भाजीपाला, फळे, पेट्रोल भरण्यासाठी पुणेकरांनी तोबा गर्दी केली…

Pune : ‘लॉकडाऊन’ला फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचा विरोध

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनला फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स ऑफ पुणेतर्फे विरोध करण्यात आला आहे. दुकाने बंद ठेवणे covid-19 वर उपाय नसल्याचे सांगत दुकाने बंद ठेवल्याने कोरोनाचे रुग्ण कमी होत नाहीत,असे मागील तीन…

Pune : दिल्लीत अडकलेले विद्यार्थी सोमवारी पहाटे पुण्यात पोहोचले

एमपीसी न्यूज - यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातून गेलेले 325 विद्यार्थी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचले. दिल्लीहून सोडण्यात आलेली विशेष ट्रेन आज, सोमवारी (दि. 18) पहाटे पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली. महाराष्ट्रातील…

Pune : दिल्लीत अडकलेले पुण्याचे 160 विद्यार्थी आज विशेष रेल्वेने परतणार

एमपीसी न्यूज - दिल्ली येथे विविध कारणांसाठी गेलेले राज्यातील एक हजारहून अधिक विद्यार्थी आज, रविवारी (दि. 17) विशेष रेल्वेने महाराष्ट्रात परतणार आहेत. त्यातील 160 विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील असून त्यांचे आज पुणे रेल्वे स्थानकावर आगमन होणार…