Browsing Tag

Pune Lockdown update

Pune News: लॉकडाऊन नाही, निर्बंध कडक, 31 मार्चपर्यंत शाळा, कॉलेज बंद

एमपीसी न्यूज - पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध कडक केले जाणार आहेत. रात्रीची संचारबंदी असणार आहे. 31 मार्च पर्यंत शाळा कॉलेज बंद राहणार आहेत. हॉटेल ,बार ,रेस्टॉरंट रात्री 10  वाजेपर्यंत…

Pune Unlock: कडक लॉकडाऊन संपला; चिकन-मटण दुकानांबाहेर रांगा

एमपीसी न्यूज - कडक लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर आज (रविवार) पासून पुण्यात जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार सुरु होत आहेत. मंगळवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने, आखाड साजरा करण्यासाठी दुकाने उघडण्यापूर्वीच पुणेकरांनी चिकन, मटणाच्या…

Pune: लॉकडॉऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 450 पुणेकरांवर कारवाई

एमपीसी न्यूज- पुणे शहरात सध्या कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. परंतु या लॉकडाऊनमध्येही अनेक जण सर्रास रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यामुळे अशा नागरिकांविरोधात पुणे पोलिसांनी कडक कारवाई…

Pune : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कडक लॉकडाऊन

एमपीसी न्यूज - महापालिका प्रशासनातर्फे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला पुणेकरांनी स्वतःहून चांगला प्रतिसाद दिला आहे.  बुधवारी दुसऱ्या दिवशी कडक लॉकडाऊन पाळण्यात आला.महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला…

Pune: सावधान…लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी होणार जप्त

एमपीसी न्यूज- पुणे शहरात आज (दि.13) मध्यरात्रीपासून 10 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात (अत्यावश्यक सेवा वगळून) कोणतीही व्यक्ती वाहन घेऊन विनाकारण फिरत असल्यास त्याचे चारचाकी, दुचाकी जप्त करण्यात येईल, असा इशारा…

Pune New Containment Zones: पुणे शहरात आता कोरोनाचे 109 कंटेन्मेंट झोन

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी महापालिका अधिकारी- कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहे. मात्र, या  रोगाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे आता पुणे शहरात 109 कंटेन्मेंट झोन (सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र)…

Pune : खाद्यप्रेमींना खूशखबर ! फर्ग्युसन रोडवरील ‘वैशाली’ हॉटेलची पार्सल सेवा सुरू

एमपीसी न्यूज - पुण्यातील खवय्येप्रेमींसाठी एक खूशखबर आहे. फर्ग्युसन रोडवरील 'वैशाली हॉटेल ' पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे 'वैशाली' च्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आता खाद्यप्रेमींची प्रतिक्षा संपली आहे.फर्ग्युसन रस्त्यावर…

Pune : सोमवारपासून गूळ भुसार बाजाराचे व्यवहार पूर्ववत होतील – पोपटलाल ओस्तवाल

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गाची साखळी तुटावी याकरिता गेले पाच दिवस बंद असलेला गुलटेकडी मार्केटयार्ड येथील गूळ भुसार विभाग सोमवारपासून पूर्ववत सुरु होईल, असे मर्चंट्स चेबर्सचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी कळविले आहे. गूळ भुसार विभागातील 15…

Pune : प्रशासनाचे पास घेऊन पुणे जिल्ह्यात 16 हजार नागरिकांचे आगमन

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात राज्याच्या विविध भागातून पुणे जिल्ह्यात 16 हजार 404 नागरिकांचे आगमन झाले आहे. तर इतर राज्यातून 5 हजार 489 नागरिकांचे आगमन झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.लॉकडाऊनच्या काळात…

Pune: पुणे विभागात 10,041 स्थलांतरित मजुरांना निवारा तर 61,179 मजुरांच्या भोजनाची सोय

एमपीसी न्यूज -  सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 93 कॅम्प, कामगार विभागामार्फत 56  कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 11 कॅम्प असे  पुणे विभागात एकूण 160 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या…