Browsing Tag

Pune Lockdown

Pune News: गणेश चतुर्थीपासून PMPML बससेवेचा पुन्हा ‘श्रीगणेशा’?

एमपीसी न्यूज - पुणेकरांसाठी एक खूशखबर आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे गेले पाच महिने बंद असलेल्या PMPML बससेवेचा पुन्हा 'श्रीगणेशा' होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यासाठी गणेश चतुर्थीचा (22 ऑगस्ट) मुहूर्त निश्चित करण्यात आल्याचे…

Pune : पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यापासून ‘लॉकडाऊन’ नाही ; पण नियमांचे पालन करावेच…

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी - चिंचवडमध्ये शुक्रवार (दि. 24 जुलै) पासून लॉकडाऊन वाढणार नाही. पण, 13 जुलैच्या पूर्वी शासनाने व महापालिकांनी लागू केलेल्या नियमांचे पालन करावे लागेल, अशी महत्वपूर्ण माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाचे  विशेष…

Pune: विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडायला आणखी 15 दिवस लागतील – विवेक खरवडकर 

एमपीसी न्यूज - हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामात अडचणीचे ठरणारे पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पडायला आणखी 15 दिवस लागणार आहेत, अशी माहिती 'पीएमआरडीए'चे नियोजनकार विवेक खरवडकर यांनी दिली.  हे उड्डाणपूल पाडण्याचे 45 टक्के…

Lockdown : पुणेकरांना उद्या दिवसभर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मागील पाच दिवसांपासून लॉकडाउन असल्याने जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी उद्या (रविवारी) दिवसभर मुभा देण्यात आली आहे. यासाठी किराणा दुकाने तसेच मटन, चिकन, अंडी, मासे यांची विक्री रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा…

Talegaon Dabhade: तळेगावमध्ये लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसवण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनला तळेगाव दाभाडेमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मागील दोन दिवसांत अत्यावश्यक सेवेतील औषधांची दुकाने, रुग्णालये आणि दूध वितरण वगळता…

Pune : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कडक लॉकडाऊन

एमपीसी न्यूज - महापालिका प्रशासनातर्फे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला पुणेकरांनी स्वतःहून चांगला प्रतिसाद दिला आहे.  बुधवारी दुसऱ्या दिवशी कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला…

Pune : कोरोनाचे नवीन 750 रुग्ण; 728 जणांना डिस्चार्ज, 25 मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या मंगळवारी तब्बल 5 हजार 749 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 750 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 728 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 25 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला. सध्या 513…

Pune : पुण्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी आजपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्वच दुकाने, टी स्टाॅल, हाॅटेल्स बंद असल्याने अनावश्यक गर्दी नाही. अत्यंत कडकपणे लॉकडाऊन…

Pune: कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच लॉकडाऊन – विक्रम कुमार

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. या कालावधीत रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे,…