Browsing Tag

Pune Lockdown

Lockdown : पुणेकरांना उद्या दिवसभर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मागील पाच दिवसांपासून लॉकडाउन असल्याने जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी उद्या (रविवारी) दिवसभर मुभा देण्यात आली आहे. यासाठी किराणा दुकाने तसेच मटन, चिकन, अंडी, मासे यांची विक्री रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा…

Talegaon Dabhade: तळेगावमध्ये लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसवण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनला तळेगाव दाभाडेमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मागील दोन दिवसांत अत्यावश्यक सेवेतील औषधांची दुकाने, रुग्णालये आणि दूध वितरण वगळता…

Pune : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कडक लॉकडाऊन

एमपीसी न्यूज - महापालिका प्रशासनातर्फे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला पुणेकरांनी स्वतःहून चांगला प्रतिसाद दिला आहे.  बुधवारी दुसऱ्या दिवशी कडक लॉकडाऊन पाळण्यात आला.महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला…

Pune : कोरोनाचे नवीन 750 रुग्ण; 728 जणांना डिस्चार्ज, 25 मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या मंगळवारी तब्बल 5 हजार 749 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 750 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 728 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 25 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला.सध्या 513…

Pune : पुण्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी आजपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्वच दुकाने, टी स्टाॅल, हाॅटेल्स बंद असल्याने अनावश्यक गर्दी नाही. अत्यंत कडकपणे लॉकडाऊन…

Pune: कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच लॉकडाऊन – विक्रम कुमार

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.या कालावधीत रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे,…

Lockdown Update: कंपन्या व कामगारांनी ‘या’ गोष्टींची घ्यावी काळजी

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात शहर व जिल्ह्यातील उद्योग सुरू राहणार असून त्यासाठी करण्यात आलेल्या कडक नियमावलीत आज थोडी शिथिलता आणण्यात आली आहे. कंपन्या आणि कामगारांनी त्याचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा…

Pune Lockdown Update: ई-पासऐवजी कर्मचाऱ्यांना चालणार कंपनीचे पत्र

एमपीसी न्यूज - आज मध्यरात्री पासून पुणे शहरात 10 दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या कालावधीत विविध कंपन्यांमधील कामगार, अधिकारी यांना रोजच्या प्रवासासाठी पोलीस आणि पुणे महापालिकेच्या पासची गरज लागणार नाही. संबंधित कंपन्यांच्या एचआर…

Talegaon Dabhade: लॉकडाऊनला तळेगाव दाभाडे व्यापारी संघाचा विरोध

एमपीसी न्यूज- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून पुणे जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनला तळेगाव दाभाडे शहर व्यापारी संघाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. यासंदर्भात व्यापारी संघाच्या वतीने…

Pune : सोमवारी मध्यरात्री पासून पुण्यात कडक लॉकडाऊन – आयुक्त विक्रम कुमार

एमपीसी न्यूज - सोमवारी (दि. 14 जुलै) मध्यरात्री पासून दिनांक 23 जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. सुरुवातीला 5 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन राहणार आहे, त्यासंबंधीचे आदेश नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी रविवारी रात्री जाहीर केले.…