Browsing Tag

Pune-Lonavala local delayed

Pune-Lonavala Local News : तांत्रिक बिघाडामुळे पुणे-लोणावळा लोकल दीड तास उशिरा 

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा लोहमार्गावर धावणारी लोकल तांत्रिक कारणामुळे दीड तास उशिरा धावत आहे. लोकल खडकी रेल्वे स्थानकावर बंद पडली असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.पुण्याहून सहा वाजून दोन मिनिटांनी सुटणारी लोकल (01484) खडकी रेल्वे स्थानका…