एमपीसी न्यूज - पुणे - लोणावळा रेल्वे मार्गावर चिंचवड ते आकुर्डी रेल्वे स्थानकादरम्यान बिजलीनगरजवळ लोकलमधून पडून एकाचा मृत्यू झाला. आज (दि. 27) सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा ते पुणे डाऊनलाईनला…
एमपीसी न्यूज - एक डिसेंबर रोजी प्रवाशांकडे पूर्ण महिन्याचा व्हॅलीड क्यूआर कोड नसेल तर त्यांना लोकल प्रवासाचा महिन्याभराचा पास मिळणार नाही. दोन डिसेंबरला जरी क्यूआर कोड काढला तरीही पास मिळणार नसून प्रवाशांना महिनाभर दररोज क्यूआर कोड दाखवून…
एमपीसी न्यूज - कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर पुणे-लोणावळा लोकल सेवा मार्च महिन्यापासून बंद होती. राज्यात अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मुंबईतील लोकल काही दिवसांपूर्वी धावू लागली होती. आज पुणे लोणावळा लोकल सेवाही सुरू करण्यात आली आहे. आज…
एमपीसी न्यूज - राज्यशासनाने लोकल सेवेसाठी हिरवा कंदील दाखविल्यानंतर येत्या सोमवारपासून पुणे लोणावळा लोकल सेवा सुरू होणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांनाच या लोकलमधून प्रवास करता येणार आहे. पण या लोकलमधून प्रवास करण्याआधी…
एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा लोकल येत्या गुरुवारपासून (आठ ऑक्टोबर) पुन्हा सुरू होणार आहेत, मात्र तूर्त तरी अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करता येणार आहे. त्याबाबतची नियमावली एक-दोन दिवसांत नोडल ऑफिसर असणारे पुण्याचे पोलीस…
एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंधांसह पुणे परिसरातील लोकल ट्रेन सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मिशन बिगिन अंतर्गत जारी करण्यात आलेल्या आदेशात यासंदर्भातील उल्लेख आहे. मुंबई महानगर क्षेत्राच्या…
एमपीसी न्यूज - कोरोना लॉकडाऊनमुळे लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा दरम्यान धावणारी लोकल रेल्वे सेवा बंद असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना कार्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. त्याकरिता मुंबईच्या…
एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा लोकलमधून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज, रविवारी (दि. 12) दुपारी साडेबाराच्या सुमारास आकुर्डी येथे घडली. अक्षय रमेश हरिजन (वय 22, रा. सोमाटणे फाटा), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेल्वे…
एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांच्या देखभालीचे काम करण्यासाठी दुपारच्या वेळेतील दोन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत या लोकल रद्द राहणार आहेत. प्रवाशांनी बदल लक्षात घेत प्रवासाचे नियोजन…