Browsing Tag

pune mahapalika

Pune : नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील वाहतूक सिग्नल रात्रभर चालू राहणार

एमपीसी न्यूज- नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील नागरिक रात्रभर जागे असतात. शहरातील वाहतूक देखील रात्रभर चालू असते. त्या अनुषंगाने पुणे शहरातील प्रमुख 22 चौकांमधील वाहतूक सिग्नल रात्रभर चालू राहणार आहेत. 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून 1…

Pune : प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापौरांनी महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील विविध प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. महापौर बंगला येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 5…

Pune : डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज -ज्येष्ठ अभिनेते, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी दुपारी शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे 21 फैरी झाडून मानववंदना देण्यात आली. यावेळी कोणतेही धार्मिक…

Pune : अतिवृष्टी बाधित भागासाठी लवकरच कृती आराखडा – महापौर

एमपीसी न्यूज - शहराच्या काही भागात २५ सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागासाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात, यासाठी लवकरच कृती आराखडा तयार केला जाणार आहे.यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह पदाधिकारी,…

Pune : कात्रज बायोगॅस प्रकल्पातील गैरव्यवहाराची 15 दिवसांत चौकशी – सौरभ राव

एमपीसी न्यूज - कात्रज बायोगॅस प्रकल्पातील गैरव्यवहाराची 15 दिवसांत चौकशी करणार असल्याचे पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत यासंबंधीचा आवाज उठविला. त्याला इतर पक्षाच्याही…

Pune : महापालिकेचा निधी बिल्डरांच्या फायद्यासाठी – संजय घुले

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचा निधी बिल्डरांच्या फायद्यासाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक संजय घुले यांनी केला. महंमदवाडी प्रभाग क्रमांक 26 मधील न्यातीचौक ते कडचौक एनआयबीएम रस्त्यापर्यंत डीपी रस्ते बनविण्याचे काम सुरू आहे.…

Pune : महापालिका शाळेच्या खोल्या लग्नसमारंभासाठी देण्यात याव्यात; स्थायी समितीकडे  प्रस्ताव सादर

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या शाळेच्या खोल्या लग्नसमारंभासाठी देण्यात याव्यात, असा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला आहे. शहरातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना लग्न कार्य, साखरपुडा व इतर कार्यासाठी शाळांमधील दोन खोल्या…

Pune : लोकअदालतीत सुमारे २ कोटी ३३ लाख वसुली!

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका, न्यायालयात विधिसेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीत सुमारे 2 कोटी 33 लाख 70 हजर रुपये वसुली करण्यात आली.यावेळी पुणे मनपाच्या विधी सल्लागार, पाणीपुरवठा, मालमत्ता व…

Pune : वारजे येथे नूतन मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण सोहळा

एमपीसी न्यूज - राजयोग प्रतिष्ठान श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळातर्फे नूतन मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला. राजयोग सोसायटी वारजे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी 10 ते 12 कलशाचे भव्य…

Pimpri: भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणखी 10 कोटी; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज - भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणखी सुमारे 10 कोटी रुपये देणार आहे. त्याचबरोबर बिगर सिंचन पाणी आरक्षणापोटी दोन महिन्याची पाणीपट्टी म्हणून सुमारे 33 लाख 52 हजार रुपये अनामत रक्कम, तर…