Browsing Tag

Pune Media House

Editorial: तपपूर्ती एमपीसी न्यूजची, तपपूर्ती मल्टिमीडिया पत्रकारितेची!

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) - भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून 12 वर्षांच्या कालगणनेला विशेष महत्त्व आहे. 12 वर्षे म्हणजे एक तप. पूर्वी ऋषीमुनी कठोर ध्यानधारणा, साधना करीत, त्याचा कालावधी सर्वसाधारणपणे 12 वर्षांचा असे. त्याला तपश्चर्या…